No icon

Pune : Daksh Police Times

बाबासाहेब धुमाळ यांनी विघ्नहर सोसायटीमध्ये ड्रेनेज चोकअप झालेल्या पाईप काम  पूर्ण करून घेतले

 गेले दोन दिवसांपासून विघ्नहर सोसायटी मधून अशोक कुलकर्णी यांच्या घरासमोरील समोरील श्री पाटील यांच्या शेजारील चेम्बर चॊकअप झाले होते त्यातून मोठ्या प्रमाणात घाण पाणी वाहत होते परिसरात दुर्घधी पसरली होती श्री शाम पाटील यांनी तक्रार केल्या नुसार म न पा च्या माध्यमातून आमच्या प्रयत्नातून आता काम करून घेतले. बाबा धुमाळ.
 पुणे महानगरपालिका माजी विरोधी पक्ष नेता सौ दिपालीताई धुमाळ व माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबासाहेब धुमाळ यांनी माझ्या विनंतीला मान देऊन विघ्नहर सोसायटीमध्ये ड्रेनेज चोकअप झालेल्या पाईप काम   पूर्ण करून घेतले मनपाच्या कर्मचाऱ्यांचा करून घेतले त्याबद्दल त्यांचे विघ्नहर सोसायटी कळून त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो

Comment As:

Comment (0)